Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण पोलिसांवर दगडफेक, पोलीस वाहनाचीही तोडफोड; दोघे ताब्यात

By Team News Beez
June 9, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेतले असून ३०० ते ५०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाजीम नईम चौधरी (वय २६, रा. ऐश्वर्यम हमारा, जाधववाडी, चिखली), इजाज वकार चौधरी (वय २६, रा. अक्सा एम्पायर, मोशी रोड, चिखली) यांच्‍यासह ३०० ते ५०० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अमोल नानासाहेब फडतरे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ९ जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पथक कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करीत होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे, एसआरपीएफ जवान आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कुदळवाडी पुलाजवळील किंग वजन काटा परिसरात आणि नायरा पेट्रोल पंपासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. जमावाने कारवाईला विरोध करत रस्ता अडविला. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही जमावाने घटनास्थळ सोडले नाही. त्यानंतर जमावातील काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली.
या दगडफेकीत दंगल नियंत्रण पथकाच्या एमएच-१२-व्हीसी-८१४८ या शासकीय वाहनाच्या समोरील काचा व आरसे फुटले. वाहनाचे नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी किमान बळाचा वापर केला. त्यानंतर जमाव घटनास्थळावरून पांगला. पोलिसांनी पाठलाग करून नाजीम चौधरी आणि इजाज चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. घटनेनंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर महापालिकेची अतिक्रमण निष्कासन कारवाई शांततेत पूर्ण करण्यात आली.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-चिखलीत कारवाईदरम्यान हिंसक उद्रेक; पोलिसांवर दगडफेक, १० कर्मचारी जखमी…

Next

संजय राऊतांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme