Pimpri Chinchwad: तप्त उन्हाचा आरोग्यावर घाव; पिंपरी-चिंचवडमध्ये डोळे-त्वचारोगात वाढ
पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. पारा चाळीशीच्या जवळ पोहोचला आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. डोळे आणि त्वचेच्या तक्रारींनी अनेक जण त्रस्त आहेत. शहरातील…
Pimpri Chinchwad RTO : आता शनिवारीही ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओचा नागरिकांना दिलासा
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्टसाठी मिळणाऱ्या अपॉइंटमेंटचा तुटवडा लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना शनिवारीदेखील ड्रायव्हिंग टेस्टची सुविधा…
Pimpri Chinchwad Crime : आर्थिक वादातून तरुणाची आत्महत्या
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – (Pimpri Chinchwad Crime) आर्थिक वादातून राहत्या घरात गळफास घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १९ मार्च) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. अभिजित सुभाष ठाकुर (वय २६, रा. साने चौक, चिखली) असे…
Pimpri Chinchwad : सण असूनही घरात अंधार!; लेह-लडाख जिंकलं, पण मृत्यूने घात केला!
पिंपरी : (Pimpri Chinchwad)आज १९ मार्च… हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, मांगल्याचा गुढीपाडवा! संपूर्ण शहर पहाटेपासून विजयाची गुढी उभारत असताना, चिंचवड, वाकड आणि म्हाळुंगे येथील तीन घरांमध्ये मात्र काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश घुमत होता. नियतीचा क्रूर…
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!