Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

२५ हजारांच्या सोन्यासाठी नात्यातील वृद्धेचा निर्घृण खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नदीपात्रात फेकला

By Sumedh Chapalgaonkar
May 9, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) –
दागिने आणि पैशांच्या लालसेपोटी एका नराधमाने नात्यातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे उघडकीस आली आहे. आरोपीने खुनानंतर पाप लपवण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून भामा नदीच्या पात्रात फेकून दिला होता. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​या प्रकरणी आरोपी कैलास कुंडलिक मरगज (वय ३६, रा. करंजविहीरे, ता. खेड, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी समीर बाळू मरगज (वय २७, रा. करंजविहीरे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सिंधुबाई विठोबा मरगज (वय ८०) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २ मे २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास करंजविहीरे येथील पायटा (पानंद रस्ता) परिसरात ही घटना घडली. आरोपी कैलास याची नजर नात्यातील सिंधुबाई यांच्या अंगावरील दागिन्यांवर होती. त्याने त्यांच्याकडील २५,००० रुपये किमतीचा सोन्याचा चंद्रहार आणि मणी असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रतिकार केला असता, आरोपीने त्यांचा गळा आवळून खून केला.
​गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत भरला आणि करंजविहीरे ते धामणे रस्त्यावरील भामा नदीच्या पात्रात फेकून दिला. अनेक दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३०९(६) आणि २३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
​महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

Kailash Kundlik Margaj
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

​चऱ्होलीत मध्यरात्री थरार! ‘अटलांटिका’ सोसायटीत मोठी गॅस गळती; अग्निशामक दलाच्या तत्परतेने २०० कुटुंबांचा जीव वाचला

Next

वाऱ्याच्या तडाख्यात मेट्रोची सुरक्षा उडाली; भक्ती-शक्ती चौकात लोखंडी पत्र्यांचा थरार

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

CATEGORIES

  • Uncategorized (457)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना

Sumedh Chapalgaonkar

पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme