pimpri chinchwad crime-पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला मारहाण
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – ऑनलाइन पाठवलेले पैसे परत मागितल्यामुळे दोन जणांनी एका कामगाराला शिवीगाळ करत काठीने डोक्यात आणि पाठीत मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवार (दि. ४ एप्रिल) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, भोसरी…
pimpri chinchwad crime-माझ्याकडे का बघतो म्हणत रिक्षाचालकावर हल्ला
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – रिक्षात प्रवाशांची वाट पाहत बसलेल्या एका चालकाला ‘माझ्याकडे का बघतो’ असे म्हणून दोन तरुणांनी रिक्षाबाहेर ओढून लाकडी फळीने मारहाण केली. ही घटना रविवार (५ एप्रिल) दुपारी दोन वाजता, चांदखेड येथील बस स्टँड जवळ…
pimpri chinchwad crime-दारूचे पैसे उद्या देतो म्हटल्याने रिक्षाचालकाला मारहाण
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – हॉटेलमधील बिअरचे १०० रुपये उद्या देतो असे म्हटल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि तीन वेटर यांनी मिळून एका रिक्षाचालक ग्राहकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रात्री…
pimpri chinchwad crime-‘गाडी दमाने चालव’ म्हटल्याने टेम्पो चालकाला मारहाण
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad crime) – गाडी व्यवस्थित चालवण्याबाबत हटकल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराने एका टेम्पो चालकाला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १ एप्रिल) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भोसरीतील…
pimpri chinchwad crime-ओळखीच्या व्यक्तीकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला
चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे ओळखीच्या व्यक्तीने एका मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (१ एप्रिल) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी रेवण केरबा कावळे (४५, रामनगर, चिंचवड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात…
pimpri chinchwad crime-सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या
पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत.…
pimpri chinchwad crime-अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडून हिंजवडी पोलिसांनी 27 लाखांचा MD केला जप्त
अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडून हिंजवडी पोलिसांनी 27 लाखांचा MD केला जप्त; वाकड, गोवंडीत केली कारवाई पुणे : वाकड येथे एम डी विक्रीसाठी आलेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४२ ग्रॅम एम डी जप्त केला. अधिक चौकशीत त्याचा…
pimpri chinchwad crime-वेश्याव्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास बावधन येथील मुंबई-बेंगलोर हायवे सर्व्हिस…
pimpri chinchwad crime-चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांवर गुन्हा
पिंपरी, दि. १ ( pimpri chinchwad crime ) – चाकण-तळेगाव रोडवरील नाणेकरवाडी येथे रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई…
pimpri chinchwad crime-टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव-चाकण…