डिझेल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर राडा; रॉडने मारहाण
पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले असून आरोपींनी चालकाला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील जय श्रीनाथ पेट्रोल पंपावर घडली. या प्रकरणात भरत…
जुना भांडणातून तरुणाचे अपहरण; टोळक्यावर गुन्हा दाखल
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मोटारीतून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेट समोर घडली. ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (२६,…
आयसीयू वार्डमध्ये एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला
औंध जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका पेशंटने वृद्ध महिला पेशंट वर काचेने वार करून तिला जखमी केले. ही घटना सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे घडली. या प्रकरणात कांता मारुती…
तीन महिन्यात शहरातील ७६ सराईत तडीपार पोलीस आयुक्तांचा दणका; गुन्हेगारी जगतात खळबळ
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या तीन महिन्यांत तब्बल ७६ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे…
pimpri chinchwad crime-कंपनीत कामाच्या वादातून कामगारावर रॉडने हल्ला; डोक्याला पडले आठ टाके
पिंपरी, दि. १३ (pimpri chinchwad crime) – म्हाळुंगे येथील एका प्लॅस्टिक कंपनीत शिफ्ट बदलण्याच्या वेळी झालेल्या वादातून एका कामगाराने आपल्याच सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून…
pimpri chinchwad crime-विनयभंगाच्या छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड, दि.१२ (pimpri chinchwad crime)विनयभंगाच्या छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; मार्गदर्शक प्राध्यापक अटकेत मानसिक त्रास, गैरवर्तनाचे आरोप; चिठ्ठीत धक्कादायक खुलासा शैक्षणिक क्षेत्राला हादरवणारी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली…
pimpri chinchwad crime-‘काळ्या’ म्हटल्याने एकावर कोयत्याने हल्ला
पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad crime) – थट्टा-मस्करीमध्ये ‘काळ्या’ असे संबोधल्याचा राग मनात धरून एका तरुणाने हातगाडी चालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना चिखली येथील जाधववाडी परिसरात बुधवारी (दि. ८…
pimpri chinchwad crime-जमीन विक्रीच्या वादातून बेदम मारहाण; २० लाखांचा चेक घेतला
पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad crime) – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे जमीन विक्रीच्या वादातून कुटुंबाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांकडून २० लाख रुपयांचा चेक आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत…
pimpri chinchwad crime-न्यायालयाकडून मद्यपी चालकास कारावास व दंड
दारू पिऊन वाहन चालवणे पडले महागात पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. मोटार वाहन न्यायालयाने आरोपीस कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे बेदरकार…
pimpri chinchwad crime-दारुड्या पतीकडून पत्नीला सांडशीने मारहाण
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला किरकोळ कारणावरून सांडशीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत…