pimpri chinchwad-ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डनसमोर घडली. सुभाष बन्सी ओव्हाळ (वय…
pimpri chinchwad-चिंबळी फाटा येथे कल्याण मटका जुगारावर कारवाई
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – नाशिक-पुणे हायवे लगत हॉटेल महाराजा जवळ कल्याण मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी…
pimpri chinchwad-कुरुळीत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी रात्री १० वाजण्याच्या…
pimpri chinchwad-नो एन्ट्रीत दुचाकी चालवल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad) – बीआरटी लेनमध्ये चुकीच्या बाजूने दुचाकी चालवून बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री ८.४० वाजता, शिवार चौक, रहाटणी येथे घडली. सागर भागवत देवरे (वय ३०) असे…
pimpri chinchwad-बंडलमध्ये खेळण्यातील नोटा ठेवून साडेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad) – गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने बंडलमध्ये केवळ तीन खऱ्या नोटा आणि बाकी खेळण्यातील नोटा ठेवून एका तरुणाची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी सकाळी पाच वाजता माणिक चौक,…
pimpri chinchwad-आठवड्यातच रस्ता खचला; पिंपळे सौदागरमध्ये निकृष्ट कामावर संताप
पिंपरी, दि. ४(pimpri chinchwad) – पिंपळे सौदागर येथील सेव्हन प्लुमेरिया ड्राइव्ह सोसायटीसमोरील नव्याने करण्यात आलेला रस्ता अवघ्या आठ दिवसांत खचला आहे. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नुकतेच पूर्ण झालेल्या या रस्त्याची अशी…
pimpri chinchwad-स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा साधनांचा अभाव असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि. २ एप्रिल) रोजी दुपारी एक…
pimpri chinchwad-सांगवीत ‘कॅपिटल मोंक्स’ ॲपद्वारे नऊ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून ‘कॅपिटल मोंक्स’ नावाच्या ॲपद्वारे एका व्यक्तीची नऊ लाख ७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांगवी परिसरात घडली. याप्रकरणी जयेश पाटील, दोन महिला आरोपी आणि…
pimpri chinchwad-शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची १५ लाख ९१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन परिसरातील घडली. याप्रकरणी किर्ताना बंगेरा नावाची महिला आणि विविध बँक खातेधार यांच्या…
pimpri chinchwad-नाल्याचा प्रवाह रोखल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
(pimpri chinchwad)-थेरगाव येथील जगतापनगर भागात महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत अनधिकृत माती भराव टाकून नाल्याचा प्रवाह रोखल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२५ पासून १ एप्रिल २०२६ दरम्यान जगतापनगर येथे घडली. या…