Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

Mumbai-महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲमेझॉनचे CEO अँडी जेसी यांच्यासोबत चर्चा

By Sumedh Chapalgaonkar
June 25, 2026 1 Min Read
0

मुंबई(mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज पॅलेस हॉटेल येथे ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जेसी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र हे देशातील डेटा सेंटर क्षेत्राची राजधानी बनत असल्याचे सांगत, डेटा सेंटरच्या विस्तार आणि विकासासाठी राज्यात अत्याधुनिक परिसंस्था उभारण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच आरोग्य, तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असल्याने ॲमेझॉनने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई येथे विकसित होत असलेल्या मेडिसिटी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या ठिकाणी आरोग्यसेवेची संपूर्ण साखळी उभारली जात आहे. मेडिसिटीच्या माध्यमातून ॲमेझॉनला आरोग्य क्षेत्रातही गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, विकास आयुक्त (उद्योग) कादंबरी बलकवडे यांच्यासह ॲमेझॉन एडब्ल्यूएसचे कंट्री हेड संदीप दत्ता, ॲमेझॉन ग्लोबलचे कंट्री हेड समीर कुमार, एडब्ल्यूएसचे पब्लिक पॉलिसी संचालक विक्रम श्रीधरन आणि ग्लोबल ॲमेझॉनचे उपाध्यक्ष धर्मेश मेहता उपस्थित होते.

राज्यातील डिजिटल, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी जागतिक कंपन्यांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

Tags:

Chief Minister Fadnavis discusses investment opportunities in Maharashtra with Amazon CEO Andy Jassy
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Mumbai-आषाढी वारीचा सोहळा जगभर झळकणार; भाविकांच्या सुविधांसाठी व्यापक नियोजन करा – मुख्यमंत्री फडणवीस

Next

Mumbai-राज्याच्या एआय मॉडेलचे लोकार्पण; शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार – मुख्यमंत्री फडणवीस

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme