Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

एसआयआर मोहिमेतील त्रुटी दूर करून निष्पक्ष व पारदर्शक मोहिम राबवा, फॉर्म ७ च्या दुरुपयोगाला आळा घाला- खा. वर्षा गायकवाड

By Team News Beez
June 11, 2026 2 Min Read
0

पावसाळा व आषाढी वारीचा विचार करून एसआयआर च्या वेळापत्रकात बदल करा, मॅपिंगचे काम, रिटर्निंग ऑफिसर व बीएलएची संख्या वाढवा.

एसआयआर प्रश्नी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट.

मुंबई

मुंबई आणि महाराष्ट्रातील हवामान, धार्मिक सण-उत्सव व इतर स्थानिक परिस्थिती यांचा योग्य विचार करूनच SIR मोहीम राबवली जावी. पुनर्विकास प्रकल्पांमुळे इतर भागांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, फॉर्म ७ चा दुरुपयोग थांबवून प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करावे, या मागण्या निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, चरणसिंग सप्रा, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, जावेद जुनेजा, मंदार पवार, हिना गजाली आदी उपस्थित होते. मुंबईत सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेबाबत यावेळी रचनात्मक चर्चा करण्यात आली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हा अधिकार हिरावला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मुंबईत मॅपिंगचे काम खूप कमी प्रमाणात झालेले आहे. रिटर्निंग ऑफिसर व बीएलएची संख्या कमी आहे. लोकप्रतिनिधींशी बैठक घेतली पाहिजे. पुनर्वसन व स्थलांतरीत लोकांची नावे वगळली जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर दुसरीकडे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरला पायी चालत जातात, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने SIR प्रक्रिया घाईगडबडीत न राबवता पुरेसा वेळ देऊन पार पाडावी. कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळण्यापूर्वी किमान ७ दिवसांची लेखी नोटीस देऊन त्याला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी. संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असावी. प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींना सहभागी करून पारदर्शकता सुनिश्चित करावी. निष्कासित इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधून स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोगस नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पावसाळ्याचा वितार करून एसआयआर मोहिमेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करावा असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

“भुजबळ कबड्डीचे उत्तम खेळाडू, खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना माहीत”; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात सुनील तटकरेंचा मिश्कील टोला

Next

“खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका”; छगन भुजबळांचा विरोधकांना थेट इशारा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme