Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

पिंपरी-चिंचवड

गाडी घासल्याच्या कारणावरून कंटेनर चालकाला मारहाण

By Team News Beez
June 1, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – गाडी घासल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका कंटेनर चालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ३१ मे) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण परिसरात घडली.
गोविंदसिंग भारतसिंग ठाकूर (वय २१, रा. उत्तर प्रदेश) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ३१ मे) रोजी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर हमीद सय्यद (वय 27), गणेश रमेश खंदारे (वय २५, रा. चाकण), लखन आडप्पा आळगुडे (वय २७, रा. मोशी), कार्तिक शिवाजी पवार (वय १८, रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर हे कंटेनर चालक आहेत. त्यांचा कंटेनर आरोपींच्या वाहनाला घासला. या कारणावरून आरोपींनी ठाकूर यांचा कंटेनर अडवला. त्यांच्या कंटेनरची तोडफोड करून त्यांना बेदम मारहाण केली. दक्षिण चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

राज्यात हवामानाचा इशारा; मुंबईसह कोकण व उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

Next

ओव्हरटेक केलेल्या ट्रकला धडकून तरुणाचा मृत्यू

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme