Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

पिंपरी-चिंचवड

हिंजवडीत रॉग साईडने आलेल्‍या रिक्षा चालकावर गुन्‍हा

By Team News Beez
April 19, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात चुकीच्या बाजूने (रॉग साईड) रिक्षा चालवून प्रवाशांच्या आणि स्वतःच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दुपारी पावणे एक वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
​बाबासाहेब सखाराम सोळंके (पत्‍ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल करण्‍यात आलेल्‍या रिक्षाचालकाचे नाव आहे. मोहम्मद सलमान (वय ३३, रा. हिंजवडी फेज १, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद हे शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजताच्‍या सुमारास शिवाजी चौकाजवळील एसबीआय बँकेसमोरील सार्वजनिक रोडवर असताना आरोपी सोळंके याने आपली रिक्षा (क्र. MH 12 LY 1065) अत्यंत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे रॉग साईडने चालविली. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मित्राच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. ​या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कांदे करत आहेत.

Tags:

Babasaheb Sakharam Solanke
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

Next

खाकीतील माणुसकी! मोरवाडी बीट मार्शलने मिळवून दिली हरवलेली सोन्याची अंगठी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme