Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad-उन्हाच्या तडाख्याने ‘ई-बसेस’ही हैराण!

By Sumedh Chapalgaonkar
May 26, 2026 2 Min Read
0

(pimpri chinchwad) – उन्हाच्या तडाख्याने ‘ई-बसेस’ही हैराण! पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या फेऱ्या विस्कळित*

*४१.६ अंश तापमानाचा इलेक्ट्रिक बस सेवेला फटका; एसीमुळे बॅटरी लवकर डाऊन, प्रवाशांचा खोळंबा वाढला*

*पिंपरी-चिंचवड*

यंदाच्या उन्हाळ्यात पिंपरी-चिंचवड शहरातील तापमान तब्बल ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या विक्रमी उष्णतेचा फटका आता पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक एसी बसेसना बसू लागला आहे. कडक उन्हामुळे बसच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण येत असून अनेक बसेस नियोजित फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वीच चार्जिंग स्टेशनकडे धाव घेत आहेत. परिणामी शहरातील बससेवा विस्कळित होऊ लागली असून प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

शहरातील हिंजवडी, भोसरी, निगडी, चिंचवड, पिंपरी आणि तळवडे मार्गांवर ई-बसेसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्याने एसी यंत्रणा सतत पूर्ण क्षमतेने चालू ठेवावी लागत आहे. त्यामुळे बॅटरी अपेक्षेपेक्षा वेगाने संपत असल्याचे चित्र दिसत आहे.

चार्जिंग स्टेशनवर बसेसची रांग

अनेक बसेस अर्ध्या मार्गातूनच चार्जिंगसाठी परतत असल्याने चार्जिंग स्टेशनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही मार्गांवर फेऱ्या उशिराने सुरू होत आहेत. त्यामुळे बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कामगार, विद्यार्थी आणि नोकरदारांना भरउन्हात बसची वाट पाहावी लागत आहे.

नियोजित किलोमीटर पूर्ण करणे कठीण

उष्णतेमुळे बसची बॅटरी क्षमता कमी होत असल्याने पूर्वनियोजित किलोमीटर पूर्ण करणे कठीण जात आहे. काही बसेस नियोजित फेऱ्या अर्धवट सोडून डेपोमध्ये परतत आहेत.

यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाचे नियोजन कोलमडू लागले आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गांवर बसचे अंतर वाढल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

*प्रवाशांकडून बसेस वाढवण्याची मागणी*

“बस वेळेवर येत नाहीत. गर्दी प्रचंड वाढली आहे. उन्हात उभे राहणे कठीण झाले आहे,” अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त बसेस सोडाव्यात. चार्जिंग यंत्रणा वाढवावी. तसेच गर्दीच्या वेळेत विशेष नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

*थोडक्यात…*

पिंपरी-चिंचवडमध्ये तापमान ४१.६ अंशांवर

एसीमुळे ई-बसेसच्या बॅटरीवर ताण

बसेस वारंवार चार्जिंगसाठी डेपोमध्ये

अनेक मार्गांवरील फेऱ्या उशिराने

प्रवाशांचा खोळंबा, अतिरिक्त बसेसची मागणी

Tags:

Even e-buses are shocked by the scorching heat
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

बुधवारपासून शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल! चाफेकर चौक आणि हॉकी स्टेडियम परिसरात ‘नो-एन्ट्री’

Next

कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

CATEGORIES

  • Uncategorized (442)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme