Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

पुण्यात पब पार्टीनंतर महिला वकिलाचा कारमध्येच विनयभंग;कोरेगाव पार्कातील संतापजनक प्रकार

By Team News Beez
May 18, 2026 1 Min Read
0

पुणे : पुण्याचे आयटी हब आणि उच्चभ्रू रहिवासी परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये महिला सुरक्षेचा बोजवारा उडवणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विकृत नराधमांना आता कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलांचाही धाक उरलेला नाही, याचाच प्रत्यय देणारी घटना रविवारी (१७ मे) रात्री घडली. कोरेगाव पार्क येथील एका नामांकित पबमध्ये पार्टी संपवून महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्येच अत्याचार केल्या प्रकार समोर आला. महिला वकिलाचा कारमध्येच विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्याच्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकिल रविवारी रात्री कोरेगाव पार्कच्या एका प्रसिद्ध पबमध्ये दोन मित्रांसोबत पार्टीसाठी गेली होती. तिथून दुसऱ्या एका पबकडे जात असताना कारमध्ये त्या दोघांची नियत बदलली. त्यांनी पीडितेशी अत्यंत अश्लील चाळे करण्यास आणि तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. स्वतःला वाचवण्यासाठी त्या महिला वकिलाने कारमध्येच जोरदार प्रतिकार केला, तेव्हा संतापलेल्या मुजोरांनी तिची पर्स रस्त्यावर फेकून दिली आणि तिला मानसिक धक्का दिला. हा प्रकार मुंडवा कोरेगाव पार्क रस्त्यावर घडला. तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका अनोळखी महिलेने तत्परता दाखवत पीडितेला मदत केली. त्या महिलेच्या सहाय्याने पीडित वकिलाने थेट ‘मंगलदास पोलीस चौकी’ गाठली आणि आपल्यावर बेतलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा या नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

pune crime
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

नागपुरात भरदिवसा गोळीबार; महाल परिसरात सहा गुंडांचा धुमाकूळ

Next

हॉटेलमधून निघून जाण्यास सांगितल्याने एकास मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme