Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

pimpri chinchwad crime-गुंतवणुकीच्या नावाखाली ३७ लाखांची फसवणूक

By Sumedh Chapalgaonkar
April 1, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला ३७ लाख २५ हजार ७४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरील जाहिरातीच्या माध्यमातून हा सायबर फसवणुक करण्‍यात आली.

​याप्रकरणी एका पुरुष फिर्यादीने मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीन, ‘निलम धवन’ नावाची महिला आणि काही बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ जानेवारी २०२६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथे घडली.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवर ‘अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज’च्या नावाने जाहिरात दिसली होती. त्यावर क्लिक केल्यावर त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामावून घेण्यात आले.

तिथे साप्ताहिक ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. निलम धवन नावाच्या महिलेने विश्वास संपादन करून फिर्यादींना एका लिंकवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादींनी टप्प्याटप्प्याने ३७ लाख रुपये भरले. त्यांच्या खात्यावर १ कोटी ८१ लाख रुपयांचा नफा दिसत होता, मात्र ती रक्कम काढण्यासाठी (विड्रॉल) पुन्हा कमिशन आणि टॅक्सच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली.

सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Tags:

Fraud of Rs 37 lakhs in the name of investment
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-गॅस टँकरमधून घरगुती टाकीत गॅस चोरी; तिघांना अटक

Next

pimpri chinchwad crime-कारला धक्का लागल्याने पिक-अप चालकाला बिअरच्या बाटलीने मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

CATEGORIES

  • Uncategorized (457)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना

Sumedh Chapalgaonkar

पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme