पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची बैठक; भारत–स्लोव्हाकिया संबंध ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप’ स्तरावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत सविस्तर आणि फलदायी बैठक घेत भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील संबंधांना ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह…
