Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad-दोन लाखांच्‍या खंडणीसाठी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

By Sumedh Chapalgaonkar
July 28, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तुझ्यामुळे माझ्या पान टपरीवर कारवाई केली. त्‍यामुळे तू मला दोन लाख रुपये दे, नाहीतर मी तूला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत नगरसेवक हर्षल ढोरे यांच्‍याकडे खंडणीची मागणी केली. ही घटना २६ जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळ्याच्या समोरील नदी घाटावर घडली.
ऋतिक ऊर्फ फिरंग्या मुरलीधर सोळंके याला अटक केली आहे. सुरक्षा रक्षक भगवान रविदास भिंगारे (वय ३१, रा. मुळानगर, जुनी सांगवी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानटपरीवरील अतिक्रमाणाच्या कारवाईचा राग मनात धरून आरोपीने फोनवरून व प्रत्यक्ष भेटून नगरसेवकाकडे दोन लाख रुपये व दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस ठाणे करीत आहे.

Tags:

Pimpri-Chinchwad: Corporator threatened with death over ₹2 lakh extortion demand.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

मतदार यादीत नाव हवे?; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे महापालिकेचे आवाहन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील पात्र नागरिकांनी बीएलओकडे अर्ज जमा करावेत; १७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

Next

सायबर गुन्‍ह्यासाठी बँक खात्‍याचा वापर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
  • गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल
  • बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

CATEGORIES

  • Uncategorized (476)
  • क्राईम (261)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (897)
  • पुणे (137)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
July 28, 2026

रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्‍या गुंडास पोलिसांनी कोयत्‍यासह अटळक...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. ही घटना १८...

Read More
July 28, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme