Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
सोलापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तसेच ऊर्ध्व भागातील धरणांमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरण सध्या ९७.१३% पेक्षा जास्त भरले असून, हवामान विभागाने पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरासाठी ‘रेड…