पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पातील बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)- महानगरपालिकेच्या (PCMC) सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे.…