पोलिसांवर फायरिंग करून पसार झालेल्या आरोपी जेरबंद ७० हून अधिक चोरीचे गुन्हे आहेत दाखल; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी-चिंचवड ः दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला मुख्य आरोपीला पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. लातूर) असे अटक…