एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कठोर कारवाई सुरू केली आहे. जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २७ दिवसांत तब्बल ८४४ वाहनचालकांवर दंडात्मक…