अल्पवयीन मुलाकडून देशी पिस्तुल जप्त
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – पिंपरी ब्रीज परिसरातील शिवशंकर मंदिराजवळ पोलिसांनी एका अल्पवयीन बालकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली. पप्पीसिंग (वय 35,…