नाशिक विधान परिषद निवडणुकीत अर्ज भरणे हा लोकशाही अधिकार; भाजपचा अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर नाही : अजित चव्हाण
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.…