पिंपरी-चिंचवड

खालुंब्रेतील ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा; ८ जणांवर कारवाई

​पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – खालुंब्रे येथील एका इमारतीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘अंदर-बाहेर’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारने छापा…