Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

खालुंब्रेतील ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा; ८ जणांवर कारवाई

By Team News Beez
April 18, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – खालुंब्रे येथील एका इमारतीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘अंदर-बाहेर’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारने छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्‍या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
भीमाशंकर रमनय्या भंडारी (वय ४६), शुभम संजय काडीवाले (वय २७), अमोल फकीरबा थोबाळे (वय ३८), धीरेद्र मिठाईलाल प्रजापती (वय ३६), रवी गोवर्धन सातोळे (वय २७), संतोष लक्ष्मीकांत गंजेवार (वय ४९), ज्योतीनाथ ज्ञानेश्वर नजन (वय ४४) आणि नितीन किसन कड (वय ३९) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. गुन्‍हे शाखा युनिट चारमधील पोलीस अंमलदार अमोल श्रीकांत वेताळ (वय ३५) यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास खालुंब्रे येथील कुकडूककू चिकन सेंटरसमोरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळत आणि खेळवत असताना मिळून आले. त्यांच्याकडून १३ हजार रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेचा तपास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्‍यातील नाईक बांगर करीत आहेत.

Tags:

Amol Fakirba ThobaleCrime Branch Unit FourShubham Sanjay Kadiwale
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​थरमॅक्स चौकात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू

Next

मोरवाडीत बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या अल्‍पवयीन मुलावर गुन्‍हा दाखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश
  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

CATEGORIES

  • Uncategorized (445)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme