तरुणावर पिस्तुल रोखले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाला जुन्या ओळखीच्या चौघांनी गाठून जिवे मारण्याची धमकी दिली. “तुला लय माज आहे का, अमोल भोसलेसोबत का फिरतोस?” असे म्हणत एकाने कमरेचे पिस्तुल काढून तरुणावर रोखले. ही घटना…