आश्रमशाळांतील तासिका व रोजंदारी शिक्षकांच्या नियमितीकरणाबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्याचे अशोक वुईके यांचे निर्देश
मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमध्ये तासिका व रोजंदारी तत्त्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात विधि…
