Mumbai-मुंबई उपमहापौर संजय घाडी यांची शहरात अधिकृत निवासस्थानाची मागणी; वाहतूक कोंडीमुळे मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचा दावा
मुंबई : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे शहरात अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दहिसर येथून दररोज मुंबई शहरातील महापालिका मुख्यालयापर्यंत प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना…