घरभाड्याच्या वादातून दाम्पत्याला कोयत्याने मारहाण
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – घरभाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादात घरमालक आणि त्याच्या मुलासह चौघांनी मिळून भाडेकरू व त्यांच्या पत्नीला कोयत्याने मारहाण केली. ही घटना दि. १८ जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील श्रीकृष्ण कॉलनीत घडली.…