शिरूर जवळील करंदी येथे निवडणूक प्रचारात आयोजित बैलगाडा शर्यतीत बैलाची धडक बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्य
करंदि येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, धावत्या बैलाला आवरताना बसलेल्या बैलाच्या जबर धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शर्यत सुरू असताना कान्हुर मेंसाई येथील दादाभाऊ…