Uttar pradesh-प्रतापगडमध्ये रीलसाठी धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू
प्रतापगड (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी एका दाम्पत्याने केलेला धोकादायक स्टंट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रतापगड येथील नगर कोतवाली परिसरातील बेल्हा देवी मंदिर घाटावर हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या हातांनी मोटारसायकल…