Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका करत हे आंदोलन “अण्णा हजारे पार्ट-2” असल्याचा दावा केला आहे. तसेच संपूर्ण घडामोड “स्क्रिप्टेड” असल्याचेही त्यांनी म्हटले. मसूद…