Kolhapur-कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासाठी सुमारे १,५०० कोटींचा विकास आराखडा; अमित शाह यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर(kolhapur) : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या निधीतून…
