आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ मोहीम स्तरावर उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या…