pune-‘एक होतं माळीण’चा टीझर उद्या प्रदर्शित; माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर
पुणे(pune) : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या माळीण भूस्खलन दुर्घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या मराठी चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे. मानवी वेदना, निसर्गाचा रौद्र अवतार आणि जगण्यासाठीचा संघर्ष यांची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून…