Mumbai-FPI चा विक्रीचा धडाका मे महिन्यातही कायम; 33 हजार कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले, नेमकं कारण काय?
मुंबई(Mumbai) : भारतीय शेअर बाजारात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) विक्रीचा कल मे महिन्यातही कायम राहिला आहे. बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, एफपीआयनी…
