राम मंदिर देणगी वादावरून काँग्रेसवर गिरिराज सिंह यांचा हल्लाबोल; ‘रामांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही’
राम मंदिर देणगी प्रकरणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.…
