Nagpur-नागपुरात १०,००० टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचे भूमिपूजन; संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना
नागपूर(nagpur) : नागपूर येथील यंत्रा इंडिया लिमिटेड (YIL) मध्ये १०,००० टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले.…
