चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची दमदार हजेरी; अनेक भागांत पाणी साचले, पुढील काही दिवसही जोरदार सरींचा इशारा
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी (२९ जून) मध्यरात्रीनंतर मुंबईत पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला. शहर आणि…
