आरटीओ दंड भरण्याच्या बहाण्याने ‘एपीके’ फाईल पाठवून तरुणाला लुटले
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – आरटीओ चलन भरण्यासाठी आलेली एक लिंक किंवा एपीके फाइल डाऊनलोड करणे हिंजवडीतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९८ हजार ५०० रुपये लंपास केले आहेत. ही घटना ८ मे २०२६ रोजी…