पिंपरी-चिंचवड

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्‍हा

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्‍हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले…