पुणे

पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी २१ व २२ जुलैला पावसाचा जोर वाढणार; पिंपरी-चिंचवड, मावळ आणि घाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा, मावळ आणि घाटमाथा परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई प्रादेशिक…