रायगडमधील आरसीएफ मरीन आउटफॉल लाईन प्रश्नावर बैठक; थळ-नवगाव मच्छीमारांसाठी सुविधा तातडीने देण्याचे नितेश राणेंचे निर्देश
मुंबई : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ (RCF) कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय…
