साडे नऊ लाखांच्या मालाचा अपहार; कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसीतील एका नामांकित पॉलिमर कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी संगणमत करून कंपनीतील तब्बल नऊ लाख ४५ हजार २४९ रुपयांच्या तयार मालाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन…