हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास लाथाबुक्यांनी व कड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा.…