Delhi-‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला वेग; २८ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा आढावा
नवी दिल्ली(delhi) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘टीबी मुक्त भारत अभियान’ संदर्भात उच्चस्तरीय आभासी आढावा बैठक घेतली. यावेळी देशाला क्षयरोगमुक्त…