Pimpri chinchwad-मोशी इमारत दुर्घटना; बचावकार्यासाठी आणखी १० ते १५ यंत्रे वाढवणार, दोषींवर कारवाई होणार – आयुक्त विजय सूर्यवंशी
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्यासाठी आणखी १० ते १५ यंत्रे…
