गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त; वारजे येथील तरुणाला अटक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – किवळेगावातील बापदेव महाराज मंदिराजवळील मोकळ्या मैदानात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २५…