Delhi-महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा १८ कलमी कृती आराखडा; POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
नवी दिल्ली(delhi) : देशातील सर्व कार्यस्थळे महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला…
