गांजा विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी दळवीनगर झोपडपट्टी, पत्राशेड, म्हसोबा मंदिराजवळ…