इथेनॉल धोरणावर नितीन गडकरींचे स्पष्टीकरण; ‘माझा कोणताही वैयक्तिक फायदा नाही, बदनामीचा प्रयत्न सुरू’
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरून सुरू असलेल्या वादावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यामागे स्वतःचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांत…