फक्त नावांचे ब्रँडिंग नको, शिवशाहीचा पारदर्शक कारभार हवा! क्षेत्रीय कार्यालयांच्या नामकरणावरून ‘आप’ युवक आघाडीचा महापालिकेवर घणाघात
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना प्रतापगड, राजगड, सिंहगड आणि रायगड अशी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रतीके असलेल्या गडकिल्ल्यांची नावे दिली आहेत.…
